एकनाथ शिंदे यांनी बंगरुळू येथे बीएचईएलच्या कारखान्याला भेट देऊन डब्यांची पाहणी केली
2021-06-12 0
मुंबईतील मेट्रोसाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो गाड्यांचे आगमन येत्या आठवड्यात होत असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बंगरुळू येथे बीएचईएलच्या (भेल) कारखान्याला भेट देऊन या डब्यांची पाहणी केली व तिची वैशिष्ट्ये जाणून घेतली.