पुणे बाळासाहेब थोरात
ऑन निवडणूक
- राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी पक्ष वाढवणे ही जबाबदारी आहे
- निवडणुकीत बाबत बैठक घेतोय
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच आमचा महाविकास आघाडीचा उद्देश
ऑन औरंगाबाद नामांतर
- नामांतराची भूमिका कायम राहिली आहे, ती कायम राहिली
- आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्री यांना पटवून देऊ
- संभाजी महाराज आमचंही आराध्य दैवत
- औरंगजेब हा विषय नाहीये
- नामांतरावर आमची भूमिका कायम राहील, मुख्यमंत्री यांना पटवून सांगू
- ट्विट बाबत एकत्र बसून विषय सोडवू