बारामती : एकनाथ खडसे यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते, राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी चूक केली आहे, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज खडसे यांच्या पक्षांतराबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली.