'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल
2021-06-12
0
मुंबई : राज्य सरकारने CBI बाबत घेतलेला निर्णय हा तुघलकी आहे, अशी टीका भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. शिवाय सरकारला नेमकं काय लपवायचय असाही सवाल त्यांनी विचारला आहे.