प्रकाश आंबेडकर तुम्हाला हे शोभत नाही - संजय काकडेंची टीका

2021-06-12 0

पुणे - देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. 'प्रकाश जी' हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाहीत, अशी टीका माजी खासदार संजय काकडे यांनी केली.

Videos similaires