एल्गार परिषद ही ब्राह्मण समाजाच्या विरोधात अजिबात नाही : बी. जी. कोळसे पाटील

2021-06-12 0

एल्गार परिषद ही ब्राह्मण समाजाच्या विरोधात अजिबात नाही. ती भरवायला पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार, अशी भूमिका उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मांडली.

Videos similaires