राजकीय डावपेच खेळणारे आदित्य फुटबॉलमध्येही सरस

2021-06-12 679

राजकारणात असूनही आदित्य ठाकरे यांनी आपले फुटबॉल विषयीचे प्रेम वारंवार दाखवून दिले आहे. मग ते मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाचे मैदान उभारणे असो किंवा स्थानिक फुटबॉल सामन्यांना आवर्जून हजेरी लावणे असो. आपल्या व्यस्त दिनचर्येतून ते यासाठी मोजका वेळ काढतातच.

#adityathackeray #politics #football #Sports