बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले

2021-06-12 0

महसूलमंत्री आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आणि अनुसूचित जाती-जमातींच्या योजनांसाठी निधी वितरीत करण्याची मागणी केली.

Free Traffic Exchange

Videos similaires