सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात

2021-06-12 0

सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला. त्याच वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता. अपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत
मंत्री देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भिलेली होती, तिच्या समवेत एक लहान मुलही होते.
मंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सूचना केल्या.

Videos similaires