सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे काही प्रसार माध्यमांनी आणि काही राजकीय पक्षांनी हेतुपुरस्सर हाईप करून त्याला वेगळं वळण दिल्याचा खुलासा एका रिसर्चद्वारे अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाने केला आहे. याप्रकरणी भाजपाने आणि काही वाहिन्यांनी आणि काही सिलिब्रिटींनी महाराष्ट्राची नाहक बदनामी केली असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री ना अनिल देशमुख यांनी केली आहे. ना. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले.
#Sarkarnama #news #Sarkarnamanews #politics #marathinews #Maharashtra