मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये होऊ देणार नाही; फडणवीसांचे आश्वासन
2021-06-12 0
ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करु देऊ नये, अशी मागणी यावेळी ओबीसी नेत्यांनी केली. त्याला फडवणीस यांनी मान्यता दर्शवल्याचे शेंडगे यांनी सांगितले.