वाय फाय बुथ हे लोकांचे डाटा चोरण्यासाठी - नवाब मलिक

2021-06-12 0

स्वत:च्या जवळच्या लोकांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने वाय फाय बूथ ही संकल्पना सुरु केली आहे. “घर मे खाने के लिए नही आटा, और मोदी दे रहे है सबको डाटा” अशी अवस्था या देशाची झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. रावसाहेब दानवे यांच्यावरही त्यांच्या वक्तव्याबाबत मलिक यांनी टीका केली.

Videos similaires