डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करा..
2021-06-12
3
"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त (ता.6) डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करावं," असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. #Babasaheb Ambedkar #Prakash Ambedkar