मुंबई जिल्हा बॅंकेच्या चौकशीत राजकारण नाही : बाळासाहेब पाटील

2021-06-12 0

कऱ्हाड : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेबाबत काही तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्या तक्रारींची चौकशी होत आहे. बॅंकेचा अध्यक्ष कोण आहे, हे न पाहता त्या बॅंकेच्या कामकाजाची चौकशी होते. त्यामुळे त्यात राजकारण नाही, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.

Videos similaires