राज्यात नवं समीकरण असलं तरी शिवसेना म्हणून पुढील काळात स्वबळावर सर्व निवडणुका लढवायच्या आहेत असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले.
#Sarkarnama #news #ShivSena #SarkarnamaNews #viralnews #MarathiNews #maharashtra