मागील दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे अशी नोटीस आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिवाळीतच बजावली आहे. त्याबाबत श्री.चव्हाण यांनीच आज पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.