मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सध्या तरी दिसत नाही. तसे असले तरीही नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.