स्वाभिमानीचा संग्रामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा

2021-06-12 0

सोयाबीन, मका व इतर पिकांना १०० % पिक विमा मंजुर करण्यासाठी,
सरकारने विमा कंपन्यांना तात्काळ निर्देश द्यावे, पिकाची नुकसान भरपाई म्हणुन राज्य सरकारने हेक्टरी ४० हजार रु मोबदला जाहीर करावा. सरकारने मागील वर्षी खरेदी न केलेल्या मक्याला प्रती क्विंटल ७०० रु.अनुदान द्यावे, या व इतर मागण्यांसाठी संग्रामपुर तहसील कार्यल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकऱ्यांसह मुक्काम मोर्च्या काढला. युवा प्रदेश अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना या सरकारने तात्काळ सरसगट आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला राज्यभर उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी प्रशांत डीक्कर यांनी दिला

Videos similaires