गुलाबराव पाटलांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

2021-06-12 0

मंत्री गुलाबराव पाटील यांनी साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले शासनाचे सर्व नियम पाळत साई मंदिर उघडल्या नंतर पहिल्यांदाच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साई चरणी लीन झाले. ''भाविकांची इच्छा होती मंदिरे उघडावीत आणि शासनाने ती उघडण्यास परवानगी दिली आहे. आहे. शासनाचे सर्व नियम पाळत असल्याचे मला या ठिकाणी पाहिला मिळाले आहे.अशाच प्रकारे भाविकांनी सूचनांचे पालन करत दर्शन घेतले तर साई बाबांचे दर्शन घेण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होईल