मंत्री यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेणारच - चंद्रकांत पाटील

2021-06-12 0

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला.मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे आज अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले.

Videos similaires