राज्यमंत्री बच्चू कडू यांचे अजब वक्तव्य;कांद्याचे भाव वाढले म्हणून सामान्य नागरिकांनी बोंबलू नका

2021-06-12 0

केंद्र सरकार ने इराण मधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशा सह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले मात्र कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलु नये,असे अजब वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

#Sarkarnama #news #video #viralnews #onion #farmers #agriculture #politics #maharashtra #SarkarnamaNews

Videos similaires