ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आणि बैठका पार पडल्या मात्र कोणतीही घोषणा झाली नाही, फक्त मंत्रिमंडळाची उपसमिती गठित केली. आता पुन्हा एकदा उपसमितीच्या बैठका सुरू होतील त्यामुळे ठोस अशी काही घोषणा केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहोत.
#SarkarnamaNews #Sarkarnama #news #viralnews #viral #politics #OBC #Maharashtra