मंदिरात प्रवेश द्या..नाहीतर, महाद्वारावर मोर्चा : आंबेडकरांचा इशारा

2021-06-12 1

सोलापूर : नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे, त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर मंदिर प्रवाश आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असणार आहे, त्यामुळे सरकारने किती ही पोलीस फौज फाटा उभा केला आणि मंदिरात प्रवेश जरी नाही दिला तर वंचितचं आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरमध्ये व्यक्त केलं.

Videos similaires