राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरू करतील, लॉटरी लागून सत्तेवर आलेल्या या सरकारकडून जुगार अधिकृत होण्याचीच अपेक्षा आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.