पुण्यातील वाढती कोरोनाची संख्या आणि त्यात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी होत असलेले मृत्यू यातून महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि राज्याच्या सत्ताधारी पक्षात वाद उफाळून येऊ लागला आहे. यातूनच पुणेकरांचा गुन्हेगार कोण या विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत राज्यातील सरकारचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे आणि महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपकडून संदीप खर्डेकर यांनी त्यांची मते मांडली आहेत.
#Coronaupdates #Covid #Pandemic #Pune #Maharashtra #JumboCovidCentre #AajKaiVishesh #Sarkarnama Vishal Tambe #SandipKhardekar