बैलगाडी अडविल्याने राजू शेट्टी पोलिसांवर संतप्त

2021-06-12 0

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या साताऱ्यातील मोर्चासाठी आज बैलगाड्या आणल्या होत्या. मोर्चात बैलगाड्यांना पोलिसांनी मनाई केल्यावरून राजू शेट्टी व सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यात वादावादी झाली. आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना बैलगाडी अडविल्याने राजू शेट्टी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पोलिस निरिक्षक मांजरे यांची कानउघडणी केली. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews

Videos similaires