मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाचे आगमन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक सोशल डिस्टन्स चा संदेश देत मास्क लावून गणपती बाप्पाची पूजा केली. दीड तास गणपतीबाप्पाच्या पुजेत करोना चे संकट दूर व्हावे अशी आर्जव केली. गणपती सोहळ्याचे आगमनात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ही उपस्थित होते.
#ganpatifestival #ganesh #god #ganpatibappamorya #festive #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #latest #Uddhavthackeray #AdityaThackeray #ganpatifestival2020 #MaharashtraNews