धनंजय मुंडे यांनी केली श्री गणेशाची स्थापना!

2021-06-12 1

बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी त्यांनी करोना चे संकट दूर होऊ दे असे साकडे गणरायाला घातले.

#ganpatifestival #ganesh #god #ganpatibappamorya #festive #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #latest #NarayanRane #ganpatifestival2020 #MaharashtraNews

Videos similaires