अर्णब गोस्वामींचा शिवसेनेच्या 'या' नेत्यांनी केला निषेध

2021-06-12 0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्ता नीलम गोरे यांनी निषेध केला आहे. याबाबत नीलम गोरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर टिका केली आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #UddhavThackeray # SanjayRaut # AdityaThackeray

Videos similaires