मराठा समाजाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे : विनायक मेटे

2021-06-12 0

राज्याला एक मुख्यमंत्री नाही तर 3 मुख्यमंत्री आहेत .उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे बैठका घेत आहेत. अजित पवार मंत्रालयात येऊन बैठका घेतात तर सुप्रीम मुख्यमंत्री हे शरद पवार आहेत.आणि हे सरकार 3 पक्षांचा नसून 2 पक्षाचा असल्याचं सांगत आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मराठा समाजाच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचं दुर्लक्ष आहे, अशी टिका मेटे यांनी केली आहे.

|Sarkarnama | Politics | Maharashtra | Vinayak Mete|

Videos similaires