श्रावणातील सण-उत्सवाला लागणाऱ्या विविध वस्तूंनी पुण्यातील रविवार पेठ सजली आहे..

2021-06-12 1

पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी पूर्ववत होत आहे. श्रावण महिन्यातील सण-उत्सावाला लागणाऱ्या साहित्याची खरेदीला सुरवात झाली आहे. बोहरी आळीतील बाजारपेठेचा शहाजी जाधव यांनी घेतलेला आढावा...
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews

Videos similaires