अबब !!! चक्क बनवून घेतलाय सोन्याचा मास्क । सरकारनामा।

2021-06-12 0

पिंपरी चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचे मास्क घालून शहरात मिरवतायेत. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खर्ची घातलेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये.
व्हिडिओ - दिलीप कांबळे
#Sarkarnama #Viral #Goldmask #Corona

Videos similaires