मग मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडे का घातले? | Pravin Darekar | Ayodhya | Ram Mandir |Sarkarnama |

2021-06-12 0

शरद पवारांनी अयोध्येत राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजप कडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर देत शरद पवारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे.
#Ayodhya #rammandir #bjp #sharadpawar #pravindarekar #ncp #maharashtra #politics #narendramodi #Vitthal #sarkarnama #Sarkarnamanews #Marathi #News

Videos similaires