काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिल्लीतील घर खाली करण्याची नोटीस देऊन केंद्र सरकारने गांधी कुटुंबियांना पुन्हा अडचणीत आणले आहे. कोणत्याही पदावर राहत नसलेल्या प्रियांका यांच्यासह सोनिया आणि राहुल यांचीही एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. हा संघर्ष खरे तर मोदी विरुद्ध गांधी असा आहे. काॅंग्रेस सरकाराच्या काळात गांधी कुटुंबाला मिळालेल्या सोयीसुविधा काढण्यापुरता हा मुद्दा मर्यादित नाही. नवा राजकीय संघर्ष यातून उभा राहणार आहे. त्याचा हा आढावा...
#Priyankagandhi #Gandhi #Modi #Politics #India #Sarkarnama