कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गरीब गरजू व वयोवृध्द नागरिकांना मोफत धान्य वाटप सुरू केले आहे. अजनसोंड गावातील 200 गरजू लोकांना गव्हू ,तांदुळ , साखर ,चहा पावडर आणि मास्क अशा जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले (व्हिडिओ - भारत नागणे)