दिल्लीतील दंगलीला काँग्रेस आणि आपच जबाबदार - रामदास आठवले

2021-06-12 1

दिल्लीतील दंगलीला काँग्रेस आणि आप जबाबदार असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. या दोन्ही पक्षांनी जर ठरविले असते तर दिल्लीची दंगल भडकली नसती. परंतु, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखी भडकवली. असा आरोपही आठवले यांनी केला #RPI #Thane #RamdasAthavale

Videos similaires