झोपडपट्टीचे पुनर्वसानाचे लाभार्थी ठरले भाजप आमदाराच्या घरी !

2021-06-12 1

नाशिक : झोपडपट्टी पुर्नवसन योजनेत समाविष्ट करावाच्या लाभार्थ्यांची नावे प्रत्यक्ष झोपडपट्टीत जाऊन करण्याचे संकेत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र ही नावे स्थानिक भाजपाचे नगरसेवक सांगतील तशी ठरवल्याची तक्रार थेट महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. गंमत म्हणजे हा पंचनामा अन्य कुठे नव्हे तर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या घरी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या बातमीला पाय फुटले आहेत. त्यामुळे ही सगळी योजनाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Videos similaires