अमृता फडणवीस यांची सरकारनामा साठी खास मुलाखत

2021-06-12 0

''मी मुख्यमंत्र्यांची पत्नी असले तरी एक गायिका, बॅंकर म्हणून असलेली माझी ओळख मला प्रिय आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी असली तरी स्वावलंबी राहा, असे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे असते. त्यामुळेच माझा ओढा हा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त आहे,'' असे मनोगत मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.

Videos similaires