पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

2021-06-12 0

राज्यातील शेतकरी संपाचा आज(६जून) सहावा दिवस असून दिवसेंदिवस या आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यात पसरत आहे. पुणतांब्यातील जेष्ठ शेतक-यांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. एकीकडे शिवसेनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे देखील संपात उडी घेईल. असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Videos similaires