घरात अठराविश्व दारिद्रय असतानाही चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आयुष्यात गरूडझेप घेतली. साधा गिरणी कामगाराचा मुलगा राज्याचा महसूलमंत्री झाला. अर्थात हा प्रवास सहज नव्हता. अभाविपपासून सुरू झालेली राजकीय कारकिर्द दादांनी आपल्या स्वकर्तृत्वाने घडवली. विचारांचं सोनं केलं. निष्ठेने काम करत राहिले. फळाचा विचार केला नाही. फळ मिळालं तरी त्याचा टेंभा कधी मिरवला नाही. या राजकीय यशाचा प्रवास खुद्द दादांच्याच शब्दांत