उद्धव ठाकरे शिवसंपर्क अभियान पश्चिम विदर्भ
2021-06-12
0
शिवसेना पक्षप्रमुख यांनी सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आज अकोल्याला भेट दिली पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली. यावेळी ठाकरे यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.