आमदार भोळे यांचा फिटनेस फंडा

2021-06-12 13

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने फिटनेसला महत्त्व दिलेच पाहिजे. मी दररोज दीड तास व्यायामाला देतो. मी जळगावात असो किंवा मुंबईत, सकाळचा व्यायाम चुकवत नाही. सायकलिंग, जॉगिंग आणि रनिंगने मी फीट राहतो. एक तास व्यायामाला दिल्याचा फायदा दिवसभर जाणवतो, असे सांगतात जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे

Videos similaires