पुण्याच्या कचरा कोंडीत राज्यमंत्री शिवतारेंनी घातले लक्ष
2021-06-12
0
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची कोंडी झाली आहे. पुण्याचा कचरा उचलला जात नाही. या प्रश्नावर राजकारण केले जाते आहे. या प्रश्नात आता राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लक्ष घातले आहे.