Malvani Malad Building Collapsed Update: मुंबईत मालवणी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यु, 8 जण गंभीर
2021-06-11 7
मुंबईच्या मालवणी मालाड परिसरात दुमजली इमारत कोसळल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनेत आता आलेल्या ताज्या अपडेट्स नुसार, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला असून जखमींची संख्या 8 वर पोहोचली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर अपडेट.