अरे पोलिसांची काम अशी करतोस; अजित पवारांनी ठेकेदाराची केली कानउघाडणी
2021-06-11
1,672
पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्याता आलेल्या वास्तूच्या नूतनीकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी काही बाबी निदर्शनास आणून देत त्यांनी संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केली.