पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असतं. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. काही आजार पावसाळ्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावर जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही या आजारांना दूर पळवू शकता. पाहुयात पावसाळ्यातील आजर आणि त्यावरचे उपाय याबाबत डॉ. आशिष धडस यांचा शास्त्रशुद्ध व्हिडीओ.
#mansoon #healthtips #COVID19 #coronavirus