बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना शब्द दिला अन पाळला

2021-06-10 3,601

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. काय होती ती घटना... ऐका शरद पवारांच्याच शब्दांत...

#SharadPawar #balasahebthackeray #NCP #Shivsena #Congress #IndiraGandhi