महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

2021-06-10 529

महाविकास आघाडी सरकार टिकेल का ?असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमी विचारला जातो. या प्रश्नाला शरद पवार यांनी थेट उत्तर देत राजकीय दृष्ट्या खूप मोठं विधान केलं आहे. पाहुयात शरद काय म्हणाले ते.

#SharadPawar #NCP #MahaVikasAghadi #Shivsena