Covishield, Covaxin, Sputnik V Price: कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, स्पुतनिक-व्ही लस खाजगी रुग्णालयात किती रुपयांना मिळणार?
2021-06-09 78
देशातील लस उत्पादकांकडून ७५ टक्के लसीचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत.जाणून घेऊयात काय आहेत दर.