हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पाहा मुंबईतील पावसाचे काही व्हिडिओ आणि अपडेट.